
समुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरस्त्यावर वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक लाख २९ हजार ६८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.