Two Killed in Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात आणखी दोघे ठार; मूल, नागभीड तालुक्यातील घटना, तेंदुसंकलन करणारे दहशतीत

Tiger Kills Forest Workers in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील भादुर्णी आणि वाढोणा परिसरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक वनविभागाच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह सापडले.
Tiger Attack
Tiger Kills Two Peoplesakal
Updated on

चंद्रपूर : मागील दहा-बारा दिवसांत वाघाच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले. रविवार (ता. १८) दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांत आणखी दोघांचा वाघाने बळी घेतला. मृतांमध्ये ऋषी झुगांजी पेंदोर (वय ७० रा. भादुर्णी ता. मुल) आणि मारोती नकडू शेंडे (वय ६४ रा. वाढोणा ता. नागभीड) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com