Sand Mining : वाळू उपसा प्रकरणी दोन अधिकारी निलंबित; भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा विभागीय आयुक्तांच्या चौकशीत ठपका

Chandrashekhar Bawankule : तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यात अपयश आणि साठेबाजी करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले. दर्शन निकाळजे आणि मोहन टिकले यांचा निलंबन करण्यात आला.
Sand Mining
Sand Miningsakal
Updated on

तुमसर (जि. भंडारा) : जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजीत करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बुधवारी निलंबित केले. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले अशी निलंबित झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com