Swimming Pool Accident : जलतरण तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू
Water Safety : चिखली तालुका क्रीडा संकुलमधील जलतरण तलावात पोहत असताना दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
चिखली : येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये असलेल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. १०) रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान घडली.