Ethanol Plant Fire Explosion: उदापूर इथेनॉल प्लांटला भीषण आग; स्फोटाने ब्रह्मपुरीसह तीन गावे हादरली
Ethanol Plant Explosion: ब्रह्मपुरीच्या जवळील उदापूर इथेनॉल प्लांटमध्ये भीषण आग आणि स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. इथेनॉल प्लांट, आग, स्फोट घटनासंबंधी संपूर्ण माहिती येथे वाचा.
ब्रह्मपुरी : शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील बोरगाव रस्त्यावरील रामदेव बाबा सॉलवेंट या इथेनॉल कंपनीमधील प्लांटमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.