Yavatmal Accident: ट्रकने ४०० मीटरपर्यंत कार फरफटत नेली; तिघे गंभीर

Road Accident: नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिल्ली गावासमोरील चढावर सोमवारी (ता. १७) रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या ओव्हरलोड ट्रकचा ब्रेक न लागल्याने मागून येणाऱ्या कारला तब्बल चारशे मीटरपर्यंत फरफटत नेले.
Yavatmal Accident

Yavatmal Accident

sakal

Updated on

उमरखेड (जि. यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिल्ली गावासमोरील चढावर सोमवारी (ता. १७) रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या ओव्हरलोड ट्रकचा ब्रेक न लागल्याने मागून येणाऱ्या कारला तब्बल चारशे मीटरपर्यंत फरफटत नेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com