
पथ्रोट : एका गावातील लग्नप्रकरणाला वेगळे वळण लागून ते पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यावर पूर्णविराम लागला होता. परंतु नवरा मुलगा हा कमी वयाचा असल्याचे पुरावे फिर्यादीने पोलिसांसमोर सादर केल्यामुळे कायद्याच्या भीतीपोटी आज (ता. आठ) असलेला विवाह रद्द करण्याची वेळ वधू मंडळींवर आली.