Washim News: उंद्री धरण परिसरात चोरट्यांचा कहर!; दहा शेतकऱ्यांची केबल लंपास; सिंचन व्यवस्था कोलमडली, शेतकरी संतप्त

Irrigation System Disrupted, Crops at Risk: उंद्री धरण परिसरात चोरट्यांनी दहा शेतकऱ्यांच्या मोटार पंपांचे वीज केबल चोरी केले, ज्यामुळे संपूर्ण सिंचन व्यवस्था ठप्प झाली. शेतकरी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत आहेत.
Washim News

Washim News

esakal

Updated on

कारंजा: तालुक्यातील उंद्री धरण परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घालत शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्यासारखी घटना घडवली आहे. ता. १० एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी योजनाबद्ध पद्धतीने दहा शेतकऱ्यांच्या मोटार पंपांना जोडलेले वीज केबल चोरून नेले. ही धक्कादायक बाब ता. ११ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरातील सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांवर अक्षरशः करपण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com