

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील गावालगत असलेल्या आरक बोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मामा तलावाच्या अंतर्गत भागात सेवा सहकारी संस्था वैरागड यांनी नियमबाह्य अतिक्रमण करून गोदामाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे नैसर्गिक स्त्रोतांच्या ठिकाणी आणि मामा तलावात अतिक्रमण हे नैसर्गिक स्त्रोतांना हानी पोहोचवणारे आहे. त्यामुळे गोदामाचे बांधकाम थांबवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.