
सुलतानपुर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमण सोहळा सर्वत्र संपन्न होत आहे. दरम्यान सुलतानपुर येथील संतकृपा गृह उद्योग समृहाचे सर्वेसर्वा स्व.हभप नारायण जुमडे यांनी सुरु केलेला हा सोहळा त्यांच्या पश्चयात आज १६ मार्च रोजी वसंत जुमडे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.