Yavatmal: भीषण आगीत आठ बकर्‍यांचा मृत्यू; बेसा येथील घटना, शेतकर्‍याचे नुकसान

Massive Fire Breaks Out in Goat Shed in Besa Village: वणी तालुक्यातील बेसा येथे भीषण आगीत गोठ्यात बांधलेल्या आठ बकर्‍यांचा मृत्यू झाला. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on: 

वणी: तालुक्यातील बेसा येथे शनिवारी(ता. 30) दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधून असलेल्या आठ बकर्‍यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com