Vardha News: भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी; कोसुर्ला शिवारातील घटना : ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने अपघात

Fatal Tipper-Bike Collision in Kosurla Area: वर्धा जिल्ह्यात कोसुर्ला शिवारात ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने भीषण अपघात; हर्षल अरुण कन्नाके ठार, राहुल राजू कन्नाके आणि सौरभ विष्णू उईके जखमी.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

वर्धा: वायगाव (निपाणी) येथून राळेगावकडे जात असताना कोसुर्लाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात एक जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २८) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. हर्षल अरुण कन्नाके (वय २०), रा. सावंगी (पेरका), राळेगाव, यवतमाळ असे मृताचे तर राहुल राजू कन्नाके (वय २८) आणि सौरभ विष्णू उईके (वय २०) रा. सावंगी (पेरका) अशी जखमींचे नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com