

Vardha News
esakal
वर्धा: जुनी म्हाडा कॉलनी, आयटीआय रोड परिसरात नालीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत फुटलेल्या पाईपच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यामुळे आठ दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.