Pandharpur Yatra : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जात असताना शंकर राऊत यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगाव व शिरसोली स्थानकादरम्यान घडली.
जळगाव : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दर्शनाला जात असलेले वारकरी शंकर नामदेव राऊत (वय ६८, रा. दानापूर, जि. अकोला) यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला.