Vidarbha News: पोपटांनी मक्याची कणसे केली फस्त; शेतकरी त्रस्त, सकाळीच करतात पिकावर हल्ला
Parrot Infestation in Maize Crops: वरुड तालुक्यात पोपटांनी मका पिकावर आक्रमण करून ७०% नुकसान केले. शेतकऱ्यांना सकाळीच हल्ल्यामुळे त्रास, उपाययोजना सुरू.
वरुड: रब्बी हंगामातील मिरची पिकात आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या मका पिकावर पोपटांनी आक्रमण केले असून ७० टक्के पीक फस्त केले. या नवीन प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.