
नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभूर्णे यांचे रविवारी (ता.१३) निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या मागे दोन मुले व तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सोमवारी (ता.१४) दुपारी १२ वाजता वैशालीनगरातील राहत्या घरून अंत्ययात्रा निघून वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.