Vidarbha News: नवतपा सुरू झाला का राजेहो?; अकोल्याचा पारा ४६.९ अंशांवर

Heatwave Hits Vidarbha: Akola Records 46.9°C: विदर्भात उष्णतेची लाट भयंकर; अकोल्यात पारा ४६.९ अंशावर पोहोचला आहे. नागरिकांनी दुपारच्या उन्हात घराबाहेर जाणे टाळावे.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

उष्णतेच्या लाटेत विदर्भ पोळून निघाला असून, रविवारी अकोल्यात ४६.९ अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक आहे. अमरावतीचा पारा ४६.८ अंशांवर पोहोचला असून, वर्धा येथे ४६.४, यवतमाळमध्ये ४६, चंद्रपुरात ४५ तर नागपुरात ४५.४ अंश एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com