Vidarbha Monsoon : प्रादेशिक हवामान विभागाचा यलो अलर्ट; विदर्भात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता

Vidarbha Yellow Alert : विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे गुरुवारी शहरात दिवसा सरींवर सरी बरसल्या. मात्र रात्री आठनंतर अचानक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह धुवाधार पावसाने हजेरी लावून नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली.
Vidarbha Monsoon

IMD issues warning for Vidarbha monsoon

esakal

Updated on

नागपूर : विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे गुरुवारी शहरात दिवसा सरींवर सरी बरसल्या. मात्र रात्री आठनंतर अचानक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह धुवाधार पावसाने हजेरी लावून नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com