Vidarbha Rainfall Deficit: अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस; विदर्भाला एल-निनोचा जबर फटका, सिंचनाअभावी बळीराजाची चिंता वाढणार

August Rainfall Deficit Reaches 58 Percent: ऑगस्टमध्ये विदर्भात सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी पाऊस झाल्याने अकराही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदली आहे.
Vidarbha Rainfall Deficit

Vidarbha Rainfall Deficit

esakal

Updated on

नागपूर: जुलैमध्ये धुवाधार बरसल्यानंतर पावसाने ऑगस्ट महिन्यात घोर निराशा केली. त्यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची तूट वाढली आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून अमरावती, अकोला व नागपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज असल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com