Silk Industry in Vidarbha : 'रेशीम कोष बाजार उठण्याच्या स्थितीत'; विदर्भातील पहिल्या रेशीम बाजारात सोयीसुविधांचा अभाव

Vidarbha’s First Silk Market Struggles to Rise : बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजाराला आता टाळे लागण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय दुर्लक्षासह रेशीमचा दर्जा व भाव, यामुळे हा बाजार अडीच वर्षांतच हेलकावे खाऊ लागला आहे.
Farmers await improvements in Vidarbha’s silk cocoon market as infrastructure remains underdeveloped.
Farmers Seek Development in Vidarbha’s Silk Cocoon Marketesakal
Updated on

-कृष्णा लोखंडे

अमरावती : विदर्भातील विशेषतः आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पूरक व्यवसायासाठी रेशीम शेतीचा पर्याय आहे. या व्यवसायास चालना मिळावी, यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजाराला आता टाळे लागण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय दुर्लक्षासह रेशीमचा दर्जा व भाव, यामुळे हा बाजार अडीच वर्षांतच हेलकावे खाऊ लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com