Power line Accident: हाय टेन्शन लाईनच्या स्पर्शामुळे युवकाचा मृत्यू; मृतक ज्ञानेश्वरच्या मृतदेहासह गावकऱ्यांचा ठिय्या, मध्यस्थीनंतर अंतिम संस्कार!

young man Dies after contact with high-tension wire Maharashtra: हाय टेन्शन लाईनच्या स्पर्शामुळे युवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा ठिय्या
High-Tension Line Accident Claims Life of Young Man; Community Holds Sit-In

High-Tension Line Accident Claims Life of Young Man; Community Holds Sit-In

sakal

Updated on

हिवरखेड : शहरातील अकोट सोनाळा राज्यमार्गावरील रामकृष्ण वेट ब्रिज जवळ, दि.२१ मार्च रोजी रात्री, एका ट्रकवर असलेल्या ज्ञानेश्वर कैलास गोमासे या युवकाचा महावितरणच्या हाय टेन्शन लाईनला स्पर्श झाल्यामुळे जीव गेला. त्यामुळे संपूर्ण हिवरखेड परिसरात संतापाची लाट उसळली. घटनेनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तेल्हारा येथे पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com