
अकोट : मृतावस्थेत सापडलेल्या वाघाच्या बेपत्ता नखांच्या शोधात बल्लारखेड या आदिवासीबहुल गावात आलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पथकावर ग्रामस्थांनी दगडफेक केली. ही घटना रविवारी (ता. ८ डिसें.) सायंकाळी घडली.यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कसाबसा आपला जीव वाचवून पळ काढल्याचे समजते.