Amravati Crime

Amravati Crime

sakal

Amravati Crime : भारवाडीनजीक युवकाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार; मृत व्यक्ती गुजरातचा रहिवासी

Tivsa Murder Case : तिवसा महामार्गावरील ट्रक ले-बायजवळ गुजरातच्या राजकोट येथील विमल अग्रावत या ३० वर्षीय युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचा साथीदार फरार असून, वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी आणि चाकू जप्त केला आहे.
Published on

तिवसा : भारवाडी नजीक असलेल्या ट्रक ले-बाय जवळ चाकूने भोसकून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (ता. २०) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com