Yavatmal News: रेती तस्करांचा पोलिसांवर थेट हल्ला; एपीआयच्या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी, वाकोडी हादरले
Sand Mafia Attack: वाकोडी (वाडी) येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावरच तस्करांनी हल्ला केल्याची गंभीर घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.
महागाव : वाकोडी (वाडी) येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावरच तस्करांनी हल्ला केल्याची गंभीर घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.