wo-year-old Swami Zade dies after falling into a flowing canal near his home in Peth Ahmedpur, Wardha dis
sakal
आष्टी : तालुक्यातील पेठ अहमदपूर येथे घराजवळील वाहत्या पाण्याच्या कॅनलमध्ये पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वामी धीरज झाडे असे मृत बालकाचे नाव आहे. घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.