Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

Illegal Poster Proliferation in Wardha: वर्धा शहरात बेकायदा पोस्टरबाजीने सौंदर्य नष्ट; ४८ अधिकृत जागांकडे दुर्लक्ष; नगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल गमावावा लागतो.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

वर्धा: गांधी विचारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या वर्धा शहरात सध्या बेकायदा पोस्टरबाजीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शासकीय इमारती, दुभाजक, विद्युत खांब आणि सार्वजनिक भिंतींवर अनधिकृत जाहिराती मोठ्या प्रमाणावर चिकटवल्या जात असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com