

Vardha News
esakal
वर्धा : केळझर परिसरातील सामाजिक वनिकरण विभागाच्या रोपवाटिकेजवळ मागील आठ दिवसांपासून संशयास्पद स्थितीत उभी असलेली विना क्रमांकाची झायलो कार रविवारी (ता. १९) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पेटल्याची घटना उघडकीस आली. ही कार वर्ध्याकडे जाणाऱ्या मार्गालगत उभी असल्याने परिसरात खळबळ उडाली.