

A Wardha teacher reported an alleged ₹10 lakh online trading fraud to the cyber police.
वर्धा, : ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगून दहा लाख रुपयांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.