Wardha Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने केला खून; वर्ध्यातील घटना

Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा तिच्याच ब्लाऊजने गळा आवळून खून केला. ही घटना मायबाई वॉर्डात घडली. रंजना गायकवाड (वय ४२) रा. मायबाई वॉर्ड असे मृताचे नाव आहे.
Wardha Crime

Wardha Crime

sakal

Updated on

आर्वी (जि. वर्धा) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा तिच्याच ब्लाऊजने गळा आवळून खून केला. ही घटना मायबाई वॉर्डात घडली. रंजना गायकवाड (वय ४२) रा. मायबाई वॉर्ड असे मृताचे नाव असून तिला संपविणारा रामदास गायकवाड (वय ४७) याला पोलिसांनी शुकवारी (ता. २०) अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com