nagbhid agitation for kidney selling case
sakal
नागभीड - एका शेतकऱ्याने आपली किडनी विकल्याचे प्रकरण गंभीर असताना मुख्यमंत्री फडणवीस सरकारला काहीच देणे-घेणे नाही. रोशन कुडेला त्याची जमीन, पैसे परत न मिळाल्यास सावकारांचे पाय तोडू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.