Washim News: वाशीम जिल्ह्याला अवकाळीचा पुन्हा फटका; कांदा, हळद पिकांचे नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात

Untimely Rain Hits Washim Farmers Hard: वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हळद, कांदा, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शासनाकडून पंचनाम्याच्या माध्यमातून मदत देण्याची मागणी.
Washim News

Washim News

esakal

Updated on

रिसोड: वाशीम जिल्ह्यात हळद व कांदा बीज पिकाचा हंगाम सुरू होण्याआधीच अवकाळी पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता. ३०) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद, कांदा, आंबा, भाजीपाला यासह उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. हवामान विभागाने ता. ३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातही विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com