

Washim News
esakal
वाशीम: उन्हाचे चटके होरपळ करत असताना जिल्ह्यात अनेक गावात पाणीटंचाई उग्र रूप धारण करत असताना प्रशासन केवळ विहिरी व कूपनलिका अधिग्रहित करून पाणी टंचाई निवारण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर येत आहे. मालेगाव सारख्या शहरात दररोज २५ खासगी टँकर चालत असताना प्रशासन काय आढावा घेत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.