Washim News: वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज; विहीर अधिग्रहण व टँकर पाणीपुरवठ्याने नागरिकांना दिलासा

Water Scarcity Preparedness in Washim: वाशीम पाणीटंचाई, प्रशासन उपाययोजना, विहीर अधिग्रहण – नागरिकांना पिण्याचे पाणी सुरळीत पुरवठा, चारा सुरक्षा आराखडा.
Washim News

Washim News

esakal

Updated on

वाशीम: जिल्ह्यात वाढते तापमान व संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाई भासू नये यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून, टंचाईग्रस्त भागांवर सूक्ष्म पातळीवर लक्ष ठेवले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com