

Two brothers arrested in Nagpur for allegedly sexually assaulting a widow on the pretext of marriage and cheating her of ₹10.46 lakh
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय विधवेवर अत्याचार करून तिच्याकडून साडेदहा लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर ऍट्रॉसिटी आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल करीत अटक केली.