Wild Animal Attacks : वन्यप्राण्यांचा वाढला हैदोस, शेतकरी दहशतीत; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी

Farmer Safety : नांदुरा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं आहे. रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी झाल्या असून, बिबट्याचा मुक्त संचार देखील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
Wild Animal Attacks
Wild Animal Attackssakal
Updated on

नांदुरा : तालुक्यात सततचे वन्यप्राण्यांचे हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. एका दीड महिन्यात एकट्या टाकरखेड गावातच अगोदर युवक व आता महिलेवर डुकराने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com