Tourist Vehicle Accident : पर्यटक वाहनाची धडक; रानडुकराचा मृत्यू

Tadoba Wildlife : ताडोबातील गोंड मोहाळी फाट्याजवळ शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास पर्यटक वाहनाची धडक रानडुकराला बसली. या अपघातात रानडुकराचा मृत्यू झाला, तर वाहन झाडावर आदळले.
Tourist Vehicle Accident
Tourist Vehicle Accident sakal
Updated on

चिमूर : ताडोबातील पर्यटकांच्या वाहनाची रानडुकराला धडक बसली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन झाडावर धडकले. वाहनातील एअर बॅग खुलल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात रानडुकराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १९) सकाळी ६ वाजताच्या सुमारास गोंड मोहाळी फाट्याजवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com