Tiger Attack : कौलेवावाडा शिवारात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
Bhandara News : तालुक्यातील कोका अभयारण्यातील बफर झोन मधील कौलेवाडा शिवारात आज, बुधवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली. ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.
भंडारा : तालुक्यातील कोका अभयारण्यातील बफर झोन मधील कौलेवाडा शिवारात आज, बुधवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली. मृताचे नाव धुरपदा ऊर्फ नंदा किशन खंडाते (वय ५०) असे असून ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.