
रिसोड : वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांना वटवृक्षांच्या रोपाचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी पिंगलाक्षी देवी संस्थान परिसरामध्ये आयोजित केला होता. यावेळी पिंगलाक्षी देवी तलाव परिसरात सुबाभळीच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली.