Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी

Planning of 10,000 Roads: यवतमाळमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत १० हजार रस्त्यांचे नियोजन; पालकमंत्री संजय राठोड व आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आढावा बैठक घेत कामांची गुणवत्ता व शेतकर्‍यांना लाभ सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी
Updated on

यवतमाळ: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात दहा हजार रस्ते बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी या योजनेचा आढावा शुक्रवारी (ता. २७) घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com