Yavatmal News: जनगणनेतील चौघांच्या बदल्या रद्द; उर्वरित आदेश निर्गमित; कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

Cancellations Related to Census Duty: यवतमाळ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, जनगणना ड्यूटी, कर्मचारी अस्वस्थता; चौघांच्या बदल्या रद्द, उर्वरित आदेश निर्गमित, पंचायत समिती द्विधामनस्थीतीत.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

यवतमाळ: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या आटोपून आता दहा दिवस लोटले आहे. दरम्यान, जनगणनेसाठी ‘ड्यूटी‘ लागलेल्या दोन विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, अशा चौघांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (ता. २७) निर्गमित करण्यात आले आहे. बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com