Yavatmal News: २४ तासांत दोन शेतकरी पुत्रांची जीव संपवला ;यवतमाळ जिल्ह्यातील घटना; नापिकी व कर्जाला कंटाळून कवटाळले मृत्यूला

Yavatmal Farmer Deaths, Crop Losses, Farmer Debt : यवतमाळ जिल्ह्यात २४ तासांत दोन शेतकरी पुत्रांचा मृत्यू झाला. नापिकी, दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या चिंतेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Two farmer families in Yavatmal district mourn their losses amid reported crop failures, drought conditions and debt-related distress.

Two farmer families in Yavatmal district mourn their losses amid reported crop failures, drought conditions and debt-related distress.

esakal

Updated on: 

यवतमाळ: दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात चोवीस तासांत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकरी पुत्रांनी मृत्यूस कवटाळले. चोवीस तासांत घडलेल्या या शेतकरी आत्महत्यांमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

पहिल्या घटनेत आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील केळझरा येथे विषारी औषध प्राशन करून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १८) रात्री उशिरा उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com