Yavatmal Loan Waiver Issue: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer’s Name Missing From Loan Waiver List: कर्जमाफीची यादी जाहीर झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.
नेर (जि. यवतमाळ) : कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव समाविष्ट नसल्याने चिंतेत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील ५८ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. बबन सुखदेव पवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.