Yavatmal: जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या 1422 कोटींचे थकीत कर्ज; दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मान्यता

Maharashtra Government Approves Major Farmer Loan Waiver: यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य मंत्रिमंडळाने दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीला मंजुरी दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सहकार विभागाकडून योजनेच्या अटी, शर्थी आणि पात्रतेचे निकष जाहीर करणारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर लाभार्थी शेतकर्‍यांची अंतिम यादी निश्‍चित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com