Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Gambling Den Busted in Vaidya Nagar: यवतमाळ शहरातील वैद्य नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अवधूतवाडी पोलिसांनी छापा टाकून 12 जुगार्‍यांना अटक केली.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: शहरातील वैद्य नगरातील भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या जुगारावर अवधूतवाडी पोलिसांनी रविवारी (ता. 31) रात्रीच्या सुमारास छापा टाकला. यावेळी बारा जुगार्‍यांना पोलिसांनी अटक केली. जुगार्‍यांकडून 99 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com