

Illegal Moneylending
sakal
यवतमाळ : अवैध सावकारीतून अनेक हेक्टर जमिनी सावकारांनी ताब्यात घेतल्या आहे. याबाबत २१२ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल आहेत. यातील १२० प्रकरणे निकाली काढून ७० हेक्टर जमीन सावकारांच्या ताब्यातून मुक्त करण्यात यश आले आहे.