

Ancient Shivalinga and Nandi Idols Unearthed in Kalamb
Sakal
कळंब : चिंतामणी मंदिरामुळे कळंबची राज्यभरात ओळख आहे. त्यात आता खोदकामात शिवलिंग, नंदीच्या मूर्ती सापडल्याने आणखी भर पडली आहे. खोदकामात सापडलेल्या मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज इतिहास तज्ज्ञांचा आहे. पुरातन काळापासून कळंबनगरी आहे.