Bank Fraud: बँक खात्यातून साडेआठ कोटींची फसवणूक; यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार व गुन्हा दाखल
Yavatmal Bank Fraud : गेमिंग अॅपच्या माध्यमातून यवतमाळ ग्रामीणांकडून तब्बल ८ कोटी ६३ लाखांची फसवणूक; सहा आरोपींविरोधात गुन्हा नोंद. पोलिस तपास सुरु असून, सर्व आरोपींना शोधण्यात येत आहे.
यवतमाळ : गेमींग अॅपच्या माध्यमातून बँक खात्यात व्यवहार केला. त्यानंतर तब्बल आठ कोटी ६३ लाखांची फसवणूक केल्याची बाब उजेडात आली आहे. हा प्रकार मंगळवार (ता. सात) ते शुक्रवारी (ता. दहा) या कालावधीत घडला.