Yavatmal Crime: अनैतिक संबंधांचा शेवट खुनात; डोळ्यात मिरची पूड, दगडाने ठेचून हत्या, यवतमाळात धक्कादायक प्रकार

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील वाघापूर शेतशिवारात आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा पोलिसांनी लावला असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे उघड झाले आहे. आतिश देशमुख यांची हत्या करून मृतदेह शेतात फेकण्यात आला होता.
Yavatmal Crime

Yavatmal Crime

sakal

Updated on

यवतमाळ : लाडखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघापूर शेतशिवारात झालेल्या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. अनैतिक संबंध आणि वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका दाम्पत्यानेच हत्याकांड घडविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com