Yavatmal: फुटवे खाल्ल्याने 22 जनावरांचा मृत्यू; पहापळ येथील बोथ मार्गावरील गोरक्षणातील घटना

Tragic Incident Reported at Pahapal Gorakshan: यवतमाळ जिल्ह्यातील पहापळ येथील गोरक्षण संस्थेत ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने 22 गायींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal 

Updated on

पांढरकवडा: तालुक्यातील पहापळ येथील बोथ रोडवर असलेल्या गोरक्षण संस्थेमधील जनावरांनी ज्वारीचे फुटवे खाल्ले. त्यात तब्बल 22 जनावरांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. एक) दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com