

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
Sakal
यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही. शाळेत सीसीटीव्ही, तक्रार पेटी, बसचालकांची चारित्र्य पडताळणी तसेच शाळा परिसर पूर्णपणे नशामुक्त ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिल्या.